अर्थ : महाराष्ट्रातील एक शहर.
उदाहरणे :
अमरावतीच्या जवळच असलेल्या कौंडिण्यपूर या गावी श्रीकृष्ण कालीन संस्कृतीचे काही अवशेष शोधण्यात आले आहेत.
समानार्थी : अमरावती
अर्थ : महाराष्ट्रातील एक जिल्हा.
उदाहरणे :
अमरावती जिल्ह्यात कापसाची मोठी बाजारपेठ आहे.
समानार्थी : अमरावती, अमरावती जिल्हा